उद्या दिनांक ०७ मे २०२५ रोजी
महाराष्ट्रात राज्यातील १६ ठिकार्णी मॉक ड्रिल होणार
मुंबई
उरण
तारापूर
ठाणे
!
पुणे
नाशिक
रोहा-नागोठणे
मनमाड
पिंपरी-चिंचवड
छ. संभाजीनगर
भुसावळ
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
थळ-वायशेत
मॉक ड्रिल म्हणजे काय ?
जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेनं त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे, यासाठीची घेण्यात येणारी आपत्कालीन चाचणी म्हणजे मॉक ड्रिल.
मॉक ड्रिलमध्ये काय होणार ?
नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजेल.
नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून एखादं बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेलं जाऊ शकत.
रस्त्यांवर कडक बंदोबस्त असताना पोलिसांसोबत, इंडियन आर्मीचे जवानदेखील दिसतील.
मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता, पोलीस, होमगार्ड्स, सिविल डिफेन्स वॉर्डन्स आणि गव्हर्मेटच्या व्हॉलंटियरच्या सूचनांना फॉलो करणं महत्वाचं आहे.
मुंबईचा विविध ठिकाणी सायरन वाजणार आहेत पुण्यामध्ये सुद्धा सायरा वाजणार आहेत
आपल्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि आपत्कालीन स्थितीत सहजतेने लढू शिकावे यानिमित्ताने मॉक ड्रिल घेण्यात येते
गृह मंत्रालयाने भारतामध्ये सात मे रोजी घेण्यासाठी परवानगी दिली आहे
मॉकटेल मध्ये विविध ठिकाणी सराव करण्यात येईल वार युद्धात सारखी परिस्थिती समजून तेथे नागरिकांना जागृत करून तत्परता आणण्यात येते
महाराष्ट्र मध्ये एकूण 17 18 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे